Bhavesh Bhinde News  SAAM TV
Video

Bhavesh Bhinde News | होर्डिंगमधून भावेश वर्षाला कमवायचा कोट्यवधी रुपये, रेल्वेला द्यायचा एवढी रक्कम

घाटकोपरच्या होर्डिंगमधून भावेश भिंडे वर्षाला २५ कोटी रुपये कमावयचा. रेल्वे पोलिसांच्या जागेवर हे होर्डिंग उभं होतं. त्यासाठी रेल्वेनेच ही जागा भावेशला करारावर दिली होती. वर्षाला २५ कोटी रुपये कमावणारा भावेश रेल्वे पोलिसांना भाड्यापोटी २४ लाख रुपये द्यायचा.

Saam TV News

घाटकोपरच्या होर्डिंगमधून भावेश भिंडे वर्षाला २५ कोटी रुपये कमावयचा. रेल्वे पोलिसांच्या जागेवर हे होर्डिंग उभं होतं. त्यासाठी रेल्वेनेच ही जागा भावेशला करारावर दिली होती. वर्षाला २५ कोटी रुपये कमावणारा भावेश रेल्वे पोलिसांना भाड्यापोटी २४ लाख रुपये द्यायचा. तसेच ४० लाख रुपये अनामत रक्कम म्हणूनही भरली होती. कामगार कल्याणासाठी रेल्वेला निधी उभारायचा होता म्हणून रेल्वेने ही जागा भाड्याने द्यायचे ठरवले होते. यासाठी निविदाही काढल्या होत्या. भावेशच्या इगो मिडीयाने सर्वाधिक बोली लावल्याने त्याला हे कंत्राट मिळालं होतं. या होर्डींगची सर्व जबाबदारी एजन्सीची असेल असे करारात नमूद करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

SCROLL FOR NEXT