bhatakati atma controversy between Modi and Pawar Saam TV
Video

Modi VS Pawar | राजकारणातील भटकती आत्मा कोण? मोदी-पवारांमध्ये जुंपली

Modi VS Pawar News |पुण्यातल्या सभेत नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात अनेक भटकते आत्मा आहेत असं म्हणत शरद पवारांवर टीका केली होती. त्याला आता पवारांनीही प्रत्युत्तर दिलंय.

Saam TV News

पुण्यातल्या सभेत नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात अनेक भटकते आत्मा आहेत असं म्हणत शरद पवारांवर टीका केली होती. त्याला आता पवारांनीही प्रत्युत्तर दिलंय. माझा आत्मा शेतक-यांसाठी अस्वस्थ आहे असं म्हणत शरद पवारांनी मोदींच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. दरम्यान, भटकती आत्मावरून पेटलेल्या राजकारणाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latest Mangalsutra Designs: मॉडर्न तरुणींसाठी मंगळसूत्राचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; इंडियन आणि वेस्टर्न दोन्हींवर शोभून दिसतील

Sahil Wakode Case: मुंबई IIT प्रकरणात मोठी घडामोड, साहिल वाकोडेच्या आई-वडिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

लाऊडस्पीकरसाठी आता 1 लाखांचा डिपॉझिट! मुंबई हायकोर्टाचे कडक निर्देश|VIDEO

Maharashtra News Live Update: शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची आज सुनावणी होण्याची शक्यता

Maharashtra Politics: भाजप आमदाराने शेतकऱ्यांना धक्काबुक्की केली, VIDEO पोस्ट करत ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT