Bhaskar Jadhav On Mns Saam Tv
Video

Bhaskar Jadhav News | मनसैनिकांना उद्देशून भास्कर जाधवांचं मोठ वक्तव्य! काय म्हणाले?

Saam TV News

महायुतीला मनसेने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातून यांची जाहीर घोषणा केली. मनसेच्या या पाठिंब्यावरुन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मोठी प्रतिक्रिया दिलीये. राज ठाकरेंनी जरी पाठिंबा दिला, तरी मनसेचे कार्यकर्ते हे मूळचे शिवसैनिक आहेत. म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभं राहीलं पाहिजे,असं आवाहन त्यांनी मनसैनिकांना केलं. त्याचबरोबर रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदासंघातून भाजपला उमेदवार जाहीर करायला वेळ का लागत आहे? यावरही भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली. विनायक राऊत यांचा मतदासंघात चांगलं काम आहे. म्हणून भाजपला त्यांच्या विरोधात उमेदवार मिळत नाहीये, असंही ते यावेळी बोलले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shoe Bite Remedy: नवीन बूट घातल्यानंतर पायाला चावतात का? 'या' नैसर्गिक उपायांनी मिळवा झपाट्याने आराम

Horoscope Monday Update : अचानक हाती येईल पैसा, वाचा आजचे खास राशीभविष्य

Maharashtra Politics: मराठी एकजुटीच्या द्वेषाची फडणवीसांना कावीळ झाली, सामानाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

WCL मध्ये नोकरी लावून देतो, अकोल्यात २५ जणांना कोट्यवधींना गंडवलं, शिंदेंच्या माजी आमदाराच्या नावाने धमक्या

SCROLL FOR NEXT