Daylight violence in Beed Youth brutally beaten and abducted in Patherdi area, Maharashtra Saam Tv
Video

Beed Crime: बीड पुन्हा हादरलं! लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून तरुणाचं अपहरण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल|VIDEO

Beed Youth Brutally Beaten And Abducted Video: बीडमध्ये पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नन्नवरे नावाच्या तरुणाला दहा ते पंधरा लोकांनी लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करून पाथर्डी परिसरात अपहरण केले.

Omkar Sonawane

बीडमध्ये पुन्हा एक धक्कादायक मारहाणीचा प्रकार समोर आलाय. एका तरुणाला दहा ते पंधरा जन लाट्या काट्याने बेदम मारहाण करत अक्षरशः रस्त्यावरून फरपटत ओढत देऊन एका गाडीमध्ये टाकताना व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकाराची बीड ग्रामीण पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून या नन्नवरे नामक या तरुनाचे अपहरण पाथर्डी मधील काहीजणांनी केल्याची माहिती समोर आली आहे. दिवसाढवळ्या भर चौकातून बेदम मारहाण करत अपहरण होते पोलिसांचा धाक खरंच उरलाय का? असं मोठा सवाल आता उपस्थित होत आहे? त्यांच्या शोधात पोलीस पथक देखील या भागात गेले असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fatty Liver: फॅटी लिव्हर रोखण्यासाठी दररोजच्या जीवनात करा 'या' सोप्या गोष्टी

OBC Reservation: ओबीसींचं राजकीय आरक्षण संपलं?

Maharashtra Live News Update: बनावट रक्त चाचणीचे अहवाल देऊन विमा कंपनीची फसवणूक

Pune Crime: पुणे स्टेशनवर जबरी चोरीचा थरार! पैसे न दिल्याने पोटात भोसकला चाकू

PM मोदींसह आईचा AI व्हिडिओ पोस्ट केला, आता पोलिसांची मोठी कारवाई; काँग्रेससह आयटी सेलवर गुन्हा

SCROLL FOR NEXT