Truck crashes into pit during government road inspection in Khadki, Beed; officials and locals escape unhurt. Saam Tv
Video

Beed News: बीडमध्ये रस्ता पाहणीदरम्यान ट्रक खड्ड्यात कोसळला|VIDEO

Truck Accident During Road Inspection In Beed: बीडच्या वडवणी तालुक्यात खडकी येथे रस्त्याच्या पाहणीदरम्यान ट्रक खड्ड्यात कोसळला. पाहणीसाठी गेलेले अभियंते आणि नागरिक थोडक्यात बचावले.

Omkar Sonawane

बीडच्या वडवणी तालुक्यातील खडकी येथील रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेलेल्या अभियंत्यासमोरच एक ट्रक कोसळला. या अपघातातून अभियंत्यासह पाहणी करणारे लोक अगदी थोडक्यात बचावले. याच रस्त्याच्या प्रश्नावर विद्यार्थ्यांनी थेट मुख्यमंत्री ग्रामसडक विभागाचे कार्यालय गाठत पुलाचे काम सुरूअसल्याने त्या ठिकाणी पर्यायी रस्ता करून देण्याची मागणी अभियंत्यांकडे केली होती. त्यानंतर त्यांनी याबाबतची पाहणी मी स्वतः येऊन करतो व संबंधित कंत्राटदाराला सूचना देतो असे म्हटले होते. त्यानंतर ते आज त्या ठिकाणी जाऊन पाहणी करत असताना हा अपघात घडला. आता याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amdar Niwas Canteen : मोठी बातमी! आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द; अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई

Dancing Car : आता काय म्हणावं? दोघांचा ताबा सुटला, दिवसाढवळ्या कारमध्येच जोडप्याचा रोमान्स, एकमेकांचे कपडे काढले अन्..., व्हिडिओ व्हायरल

गुंठाभर जमिनीचा ७/१२ सहज मिळणार, तुकडाबंदी कायदा रद्द करणार; सरकारची विधानसभेत घोषणा

पर्यटनासाठी लागणार तिकीट, धबधब्यावर जायचंय तर खटाखट पैसे मोजा; प्रशासनाचा निर्णय काय?

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT