Kej News SaamTv
Video

Walmik Karad : केजमध्ये कराड समर्थकांचा रास्तारोको; टायर जाळून घोषणाबाजी | Video

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावल्यानंतर आता कराड समर्थक आक्रमक झालेले बघायला मिळत आहे. त्याच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

Saam Tv

सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील खंडणी प्रकरणाचा आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याच्या समर्थकांनी बीडच्या केज तालुक्यात आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे कराडचे समर्थक पुन्हा आक्रमक झाले आहेत. केज-नांदुर रस्त्यावर टायर जाळून समर्थकांनी वाल्मिक कराड याच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात खंडणीच्या वादावरून पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे. त्यानंतर कराडचे समर्थक आक्रमक झालेले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात तणावाचं वातावरण आहे. आज देखील केज तालुक्यात कराडच्या समर्थकांनी केज-नांदुर रस्ता अडवून धरत आंदोलन केलं. यावेळी टायर पेटवून घोषणाबाजी देखील करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reelstar Death: 'चिमणे, परत ये गं...'; रिलस्टार रोहिणीच्या आत्महत्येनंतर पतीची भावुक पोस्ट, पण नेटकरी संतापले, कारण?

Maharashtra News Live Update: कोल्हापूरात जलशुल्क दरवाढीला सतेज पाटील यांचा विरोध

Accident News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

मोठी बातमी! संतोष देशमुखांच्या सख्ख्या भावावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

SCROLL FOR NEXT