Supporters celebrate as NCP (Sharad Pawar faction) emerges strong in Beed municipal election trends. Saam Tv
Video

Saam Maha Exit Poll: बीडमध्ये सत्ता परिवर्तनाचे संकेत; राष्ट्रवादी शरद पवार गटाची सत्ता? VIDEO

Beed Municipality Election Result: बीड नगरपालिकेत कोण नगराध्यक्ष होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या स्मिता वाघमारे या संभाव्य नगराध्यक्ष असून, सध्याच्या कलानुसार बीड नगरपालिकेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाची सत्ता स्थापन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Omkar Sonawane

बीड नगरपालिकेत कोण नगराध्यक्ष होणार आणि कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या स्मिता वाघमारे या संभाव्य नगराध्यक्ष म्हणून पुढे येत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

बीडमधील हा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून स्मिता वाघमारे यांच्या नगराध्यक्ष होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सध्याच्या कलानुसार बीड नगरपालिकेत सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या हाती जाण्याची शक्यता आहे. या पक्षाला बीडमध्ये सुमारे पंधरा जागा मिळण्याची शक्यता असून, त्यामुळं नगरपालिकेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाची सत्ता स्थापन होऊ शकते, असं सध्या दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tushar Apte : बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजपचा स्वीकृत नगरसेवक

Shocking : "तुला पाळी आली असेल तर पुरावा दाखव", शिक्षिकेची अपमानास्पद वागणूक, विद्यार्थिनीचा मृत्यू; सरकारी कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

Pooja Sawant Mangalsutra: मराठमोळा साज! हे आहेत लेटेस्ट ट्रेडिंग लांब मंगळसूत्राचे पॅटर्न

Yuzvendra And Dhanashree: डिव्होर्सनंतर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा येणार एकत्र; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव, बहीण-भाऊ अन् बापाचा होरपळून मृत्यू, गाढ झोपेत असतानाच....

SCROLL FOR NEXT