Dhananjay Munde on Manoj Jarange Patil Saam TV News
Video

Dhananjay Munde यांनी नाव घेतलं नाही, पण Manoj Jarange यांना अप्रत्यक्षपणे काय प्रत्युत्तर दिलं? Video समोर

Dhananjay Munde on Manoj Jarange Patil: काहींनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला होता आणि समाजाची आकडेवारीही सांगितली होती, यावरुन धनंजय मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

Saam TV News

बीड : समाजाची आकडेवारी कशी निघते, ते मला तरी काही कळत नाही, कारण जनगणनाच झालेली नाही, असं म्हणत अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांच्यावर पलटवार केलाय. काहींनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला होता आणि समाजाची आकडेवारीही सांगितली होती, यावरुन धनंजय मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना धनंजय मुंडे यांनी सूचक विधान केलंय. गेले ४५ दिवस जे कष्ट घेतले होते, त्याचं फळ नक्कीच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. पंकजा मुंडे यांना निवडून आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharat Case : 'खरातला मारुन मोकळं व्हा' खरातच्या वासनांधतेवर भिडेंचा भडका

रुग्णालयातील चिल्ड्रेन वॉर्डला आग, ४० चिमुकल्यांचे प्राण धोक्यात, जीवाच्या आकांताने पालकांची पळापळ, नेमकं काय घडलं?

कल्याणजवळ भयंकर अपघात, मेलखाली व्यक्तीचा मृत्यू; इंजिनमध्ये अडकले मृतदेहाचे तुकडे, मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली

Sangli Crime:चोरी केल्याच्या संशयातून बापाने दोन मुलींना उलटं टांगलं; एक मुलीचा मृत्यू, दुसरीवर उपचार सुरू

हिमालयात दिसला हनुमान? बर्फात फिरतानाचा हनुमानाचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT