Beed Ahilyanagar Railway first train inauguration by PM Modi Saam Tv
Video

Beed News: बीडकरांचे स्वप्न साकार : बीड-अहिल्यानगर रेल्वेचा पहिला टप्पा सुरू|VIDEO

Beed Ahilyanagar Railway First Train Inauguration: बीडवासीयांचे अनेक दशकांपासूनचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करून बीड-अहिल्यानगर रेल्वेचा पहिला टप्पा सुरू झाला आहे.

Omkar Sonawane

  • बीड-अहिल्यानगर रेल्वेचा पहिला टप्पा सुरू

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित

  • बीडकरांच्या चेहऱ्यावर अभिमान व आनंद; विकासाची अपेक्षा वाढली

अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे. आज बीड-अहिल्यानगर रेल्वेमार्गाचा पहिला टप्पा सुरू झाला असून बीडहून पहिली रेल्वेगाडी अहिल्यानगरकडे धावली. या ऐतिहासिक क्षणाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेसाठी आतुरलेले बीडकर या क्षणाने भारावून गेले. पहिल्यांदाच रेल्वेत बसण्याचा आनंद घेताना नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान झळकत होता. या रेल्वेमुळे बीड जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT