Beed Violence Saam TV Marathi
Video

Beed Violence : बीडचं बिहार झाले! पुन्हा एकदा राडा, ४ जणांची तरुणाला अमानुष मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

Beed crime news today : बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील खालापुरी येथील हॉटेलमध्ये चार जणांनी 32 वर्षीय तरुणावर लोखंडी रॉड, चाकू आणि लाकडी काठ्यांनी अमानुष हल्ला केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Namdeo Kumbhar

Youth brutally attacked in Beed hotel caught on CCTV : बीड जिल्हायीतल शिरूर कासार तालुक्यातील खालापुरी येथील एका हॉटेलमध्ये ४ जणांनी एका तरुणावर लोखंडी रॉड, चाकू व लाकडी काठ्यांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात 32 वर्षीय नितीन लोंढे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान रोहित गायकवाड, शुभम लोंढे, आसिफ शेख व साहिल पठाण या चार जणांविरोधात शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाणीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. याचा अधिक तपास शिरूर कासार पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संजय राऊत यांना महाराष्ट्राची संस्कृती आणि प्रोटोकॉल माहीत नाही संजय शिरसाट

Walking steps: रात्रीच्या जेवणानंतर किती पावलं चाललं पाहिजे?

झेडपीच्या प्रचारात साड्यांचे वाटप, भरारी पथकाने टेम्पो पकडला; 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

एसटी डेपोत 'मद्यधुंद' कारभार; रेस्ट रूममध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या, मंत्री प्रताप सरनाईक संतापले अन्...

Maharashtra Politics: 'तुमची बायको हेमा मालिनी आहे असं समजा', शिंदेंच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT