Sambhajinagar Waterfall Saam Tv News
Video

Sambhajinagar Waterfall News | संभाजीनगरमध्ये धबधबा ओसंडून वाहू लागला, मुसळधार पाऊस!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसानं दमदार हजेरी लावलीय.

Saam TV News

Sambhajinagar Waterfall News | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसानं दमदार हजेरी लावलीय. पहिल्याच पावसात संभाजीनगर, पैठण, फुलंब्री तालुक्यातील नद्या वाहू लागल्या आहेत. शिवाय बंधारे तुडुंब भरले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसामुळे सुंदर दृश्य दिसतंय. कचनेर येथील धारेश्वर मंदिर देवस्थान जवळील धबधबा पहिल्याच पावसात ओसंडून वाहत आहे. हा धबधबा बघण्यासाठी दरवर्षी छ.संभाजीनगर सह पैठण तालुक्यातील हजारो पर्यटक बघण्यासाठी येतात. हा धबधबा गेल्या अनेक वर्षांनंतर पहिल्याच पावसात वाहत असल्याने आज सकाळ पासूनच निसर्गप्रेमी पर्यटक धबधबा बघण्यासाठी येथे गर्दी करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuljabhavani Temple : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ

Solapur Heavy Rain : सोलापुरात मुसळधार; पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात टाकली रिक्षा, चालक गेला वाहून

'अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचं रक्त, ते अर्धे पाकिस्तानी'; संजय राऊतांची जहरी टीका

Beed : ओबीसी आरक्षण बचावासाठी टोकाचे पाऊल; बीड जिल्ह्यातील घटनेने खळबळ

Maharashtra winter : गरम कपडे तयार ठेवा! यंदा महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी, तज्ज्ञांनी सांगितलं कारण, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT