Video

Special Report | विठ्ठल मंदिरात सापडलं तळघर, तळघरात आणखी काय दडलंय?

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये तळघर सापडले होते. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तळघरांमध्ये उतरून पाहणी केली.

Saam TV News

pandharpur vitthal temple News| श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये तळघर सापडले होते. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तळघरांमध्ये उतरून पाहणी केली. या पाहणीमध्ये तळघरात चार ते साडेचार फुटाच्या दोन विष्णू अवतारातील व्यंकटेशाच्या मूर्ती आणि एक महिषासुर मर्दिनीची मूर्ती सापडली आहे. एकुण सहा मूर्ती सापडल्या आहेत. सात फूट खोल असलेल्या या तळघरात 6 फुटाची एक खोली आहे. यामध्ये या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये शिवसेना ठाकरे पदाधिकाऱ्यांचा राडा!

Girija Oak: अभिनेत्री गिरीजा ओक कुठे राहते?

पुण्यातील उच्चशिक्षित जोडपं लव्ह मॅरेजनंतर २४ तासांच्या आत झालं वेगळं; कारण फक्त एवढंच

Shocking : "मराठी सोडून हिंदीत बोलते..." ६ वर्षांच्या लेकीची निर्घृण हत्या; निर्दयी आईनेच रचला कट

Skin Care : 'या' गोष्टी वापरुन करा फेस स्क्रब, सगळे ब्लॅकहेड्स निघून जातील

SCROLL FOR NEXT