Sunetra Pawar at the center of Baramati bypoll as NCP (Sharad Pawar faction) opts out of contest. Saam Tv
Video

सुनेत्रा पवारांच्या विरोधात शरद पवार उमेदवार देणार का? राष्ट्रवादीकडून अधिकृत माहिती समोर|VIDEO

Sunetra Pawar Opposition Candidate Baramati Election 2026: बारामती पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवार देणार नाही, असा मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेसाठी होत असलेली पोटनिवडणूकीत राष्ट्रवादीह शरद पवार गट उमेदवार देणार नसल्याने प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. शिंदे म्हणाले, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बारामती पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे महत्त्वाचे कारण म्हणजे अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा हेतू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या निवडणुकीपासून दूर राहणार आहे.

दरम्यान, बारामती मतदारसंघात आता इतर पक्षांकडून उमेदवार उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात असून, राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. या निर्णयामुळे बारामतीतील आगामी निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात कोण उभे राहते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT