Balasaheb Thackeray Saam TV
Video

Balasaheb Thackeray यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा, ठाकरेंकडून स्मारकाची पाहाणी

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी करण्यात आली आहे.

Saam TV News

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी करण्यात आली आहे. स्मारकाच्या बांधकामाचे काम जवळपास पूर्ण झाले असून स्मारकाचा लोकार्पण सोहळा २३ तारखेपर्यंत व्हावा असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. यावर शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाईंची प्रतिक्रिया समोर आली आहे. स्मारकाचा लोकार्पण सोहळा दिमाखदार करणार असल्याचं शंभुराज देसाईंनी सांगितलं आहे. वंदनीय बाळासाहेबांच्या नावाला,कार्याला आणि कतृत्वाला शोभेल असा लोकार्पण सोहळा सरकारकडून करण्यात येणार असल्याचं देसाई म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? थोड्याच वेळात सुनावणी होणार

Maharashtra News Live Update: तरीही मराठ्यांना ओबीसींमधूनच आरक्षण का हवंय? Chhagan Bhujbal यांचा सवाल

Improve Memory Tips: सकाळच्या या ७ सवयींनी वाढेल स्मरणशक्ती आणि मेंदूचे आरोग्य

लिंबू सरबत की कोकम सरबत, घरी आलेल्या पाहुण्यांसाठी कोणते ड्रिंक अधिक फायदेशीर?

White Shoes: पांढऱ्या शूजवर सतत डाग पडून खराब झालेत? मग 'या' घरगुती टिप्सने काही मिनिटांत करा स्वच्छ

SCROLL FOR NEXT