Bajarang Sonawane Viral Video Saam TV
Video

Bajarang Sonawane Viral Video | Beed येथे मराठा आंदोलकांनी बजरंग सोनवणे यांची गाडी अडवली! काय घडलं?

Bajarang Sonawane Viral Video Today News | बीडच्या परळी तालुक्यात असणाऱ्या डिग्रस येथे गाठीभेटी दौऱ्यावर चाललेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मराठा आरक्षणाचा प्रश्न विचारत तरुणांनी जाब विचारला.

Saam TV News

बीडच्या परळी तालुक्यात असणाऱ्या डिग्रस येथे गाठीभेटी दौऱ्यावर चाललेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मराठा आरक्षणाचा प्रश्न विचारत तरुणांनी जाब विचारला. मात्र यावेळी बजरंग सोनवणे यांनी मराठा तरुणांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी 'कॅमेरा बंद कर रे' असे म्हणत काढता पाय घेतला..दरम्यान या सर्व प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऐतिहासिक शनिवारवाडा देशभक्तीपर गीतांनी दुमदुमला

Gen Alphaची एन्ट्री! शाळेच्या निवडणुकीत थेट मुख्यमंत्रीपदाची बाजी

Headache Tips : दुपारी झोपून उठल्यावर डोकं दुखत? तुम्हाला 'या' ६ आजारांचे संकेत तर नाहीत ना?

Friday horoscope: या राशींच्या नोकरीत बदल होतील, हाती पैसाही येईल; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Friday Horoscope: पाच राशींचं नशीब पालटणार; होणार धन वर्षाव, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT