Pune Porsche Accident News SAAM TV
Video

Pune Porsche Accident News : अल्पवयीन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

पुणे हिट अंँड रन प्रकरणात अल्पवयीन आरोपीचा जामीन फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे आरोपीला आणखी काही काळ बालसुधारगृहात घालवावा लागणार आहे.

Saam TV News

पुणे हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे या आरोपील आणखीन काही वेळ सुधारगृहात घालवावा लागणार आहे. पुण्यात एका अल्पवयीन तरुणाने पॉर्शे कार चालवून दोघांना उडवलं होतं. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीचे आई, वडिल आणि आजोबालाही अटक करण्यात आली होती. या तरुणाचे ब्लड सॅम्पलही फेरफार करण्यात आले होते. त्यामुळे ससूनच्या दोन डॉक्टारांना अटक झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधान परिषदेतही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर

Kalyan : जेलच्या गेट बाहेरच गुंडाचा वाढदिवस; पोलिसांनी दिला 'मुळशी पॅटर्न' स्टाइल दणका

तुम्ही एक्सपायर झालेली अंडी खाताय? अंड्यावरही आता एक्सपायरी डेट

Maharashtra Weather Update: राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून येलो अलर्ट

10वीच्या भूगोलाच्या प्रश्नपत्रिकांची चोरी, परीक्षा केंद्राची 'स्ट्राँग रूम' फोडली

SCROLL FOR NEXT