Badlapur protest News Badlapur protest News
Video

Badlapur protest : ठाण्यातील रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी!

Namdeo Kumbhar

Thane Railway News : बदलापूर स्थानकावर सकाळपासूनच आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. चिमुकल्या मुलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नागरिकांनी आंदोलन केले होते. त्यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला. जवळपास ५० लोकल रद्द करण्यात आल्या. त्याशिवाय १५ एक्स्प्रेल गाड्याही प्रभावित झाल्या. बदलापूर आंदोलनाचा फटका मध्य रेल्वेवर झाला. त्यामुळे रेल्वे स्थानकावर गर्दीच गर्दी झाली होती. ठाण्यातील रेल्वे स्थानकावर घरी जाणाऱ्या चाकरमान्यांची तुफान गर्दी झाली होती. प्लॅटफॉर्म अन रेल्वेत पाय ठेवायलाही जागा नव्हती, त्यातूनच लोकांचा प्रवास सुरु होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti News: हरियाणा-जम्मूमुळे महाराष्ट्रात महायुतीला टेन्शन? भाजपला फटका, काँग्रेसची सत्ता येणार?

Bigg Boss 18: ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉस हिंदीच्या घरात धमाकेदार एन्ट्री, जाणून घ्या १६ सदस्यांची नावे

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडूंवर 'प्रहार', बच्चू कडूंचा आमदार शिंदेंच्या गळाला

Suraj Chavan: बिग बॉस जिंकल्यानंतर 'सूरज'च्या गावात फटाक्यांची आतीशबाजी, गावकऱ्यांनी केली स्वागताची जंगी तयारी

Bigg Boss Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा विजेता ठरला सूरज चव्हाण; सुप्रिया सुळेनीं केलं अभिनंदन, म्हणाल्या जनतेच्या हृदयात...

SCROLL FOR NEXT