BADLAPUR BJP CORPORATOR TUSHAR APTE RESIGNS AFTER CHILD SEXUAL ABUSE CONTROVERSY saam tv
Video

Badlapur Politics: बदलापूर बाल लैंगिक अत्याचारातील सहआरोपी तुषार आपटेचा राजीनामा

Tushar Apte Resignation: तुषार आपटेच्या नगरसेवक निवडीनंतर विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. आता तुषार आपटेंनी राजीनामा दिलाय.

Bharat Jadhav

बदलापूर कुळगाव नगरपालिकेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक तुषार आपटेने आपल्या नगरसेवक पदाचा अखेर राजीनामा दिला. तुषार आपटे हे बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी देखील आहेत. पक्षाच्या आदेशानंतर वरिष्ठांकडे तुषार आपटेने आपला राजीनामा दिलाय. शुक्रवारी कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या कार्यकारणी बैठकीत आपटेने स्वीकृत नगरसेवक पदावर नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर मात्र समाजातून तीव्र पडसाद येत होत्या. तुषार आपटे यांच्या राजीमान्यावर मनसेनं भाजपला मोर्चाचा इशारा दिला होता. जर भाजपने तुषार आपटे यांचा स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा घेतला नाही तर येत्या १३ किंवा १४ जानेवारीला मनसे बदलापूरमध्ये मोर्चा काढेल आणि आंदोलन करेल, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिलेनं अर्ध्यारात्री असं काही मागवलं की डिलीव्हरी बॉयही हादरला; ऑर्डर घेऊन घरी पोहोचताच जे घडलं त्यानं..., पाहा VIDEO

Nashik Tourism: नाशिकमध्ये फिरायला गेलात? मग मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या या ५ किल्ल्यांना नक्की भेट द्या

Maharashtra Live News Update : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

Famous Singer Death: इंडियन आयडल फेम गायकाचे ४३ व्या वर्षी निधन; संगीत विश्वावर शोककळा

धनंजय मुंडे भाजपात जाणार? दादांच्या दौऱ्याला दांडी, फडणवीसांसोबत हजेरी

SCROLL FOR NEXT