Badlapur Political Workers Fight During Civic Polls Saam
Video

मतदानाच्या दिवशी बदलापुरात राडा! भाजप- शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये WWF, VIDEO व्हायरल

Badlapur Political Workers Fight During Civic Polls: मतदान प्रक्रिया सुरू असताना बदलापूरच्या गांधी नगर टेकडी स्टॅण्डजवळ बीजेपी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल.

Bhagyashree Kamble

  • मतदानाचा दिवशी भाजपा शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले !

  • बदलापूर पश्चिम गांधी नगर टेकडी एसटी बसस्टँडजवळील घटना

  • भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जुंपली

  • बदलापूर पोलीस घटनास्थळी दाखल, गर्दी पांगवले

आज सर्वत्र नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे. सकाळपासूनच मतदान करण्यासाठी बूथबाहेर बदलापुरकरांनी रांगा लावल्या आहेत. मात्र, मतदानाच्या दिवशीच भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले. ही घटना बदलापूर पश्चिम गांधी नगर टेकडी एसटी बस स्टॅण्डजवळ घडली.

काही कारणास्तव बस स्टॅण्डजवळ भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जुंपली. या घटनेनंतर काही काळ परिसरात गोंधळ उडाला होता. तसेच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वाद अधिक चिघळल्यानंतर बदलापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला. तसेच वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : माथेरान पाच लाखाची कॅश पकडली

IND vs SA: विराटच्या शतकानंतर ड्रेसिंग रूममधून रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला होता? अखेर अर्शदीप सिंहने केला खुलासा

Suraj Chavan : "जी होती मनात तीच..."; लग्नानंतर सूरजची बायकोसाठी पहिली रोमँटिक पोस्ट

Buldhana: मतदानाच्या दिवशी राडा, ३ बोगस मतदारांना पकडलं; २ गाड्या भरून लोकांना आणलं; काँग्रेसचा आरोप

Central Bank Jobs: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सेंट्रल बँकेत नोकरी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT