VIDEO: Sinnar मधील कोट्यावधींच्या रस्त्याची अवघ्या महिनाभरात दुरावस्था Saam TV
Video

VIDEO: Sinnar मधील कोट्यावधींच्या रस्त्याची अवघ्या महिनाभरात दुरावस्था

Nashik Road News: नाशिकच्या सिन्नर मध्ये कोट्यावधींच्या रस्त्याची दुरावस्था, डांबराचा थर हाताने निघत असल्याचे समोर.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिकच्या सिन्नर मध्ये कोट्यावधींच्या रस्त्याची अवघ्या महिनाभरात दुरावस्था झाली असल्याची माहिती समोर येत आहे. तब्बल ६ कोटी ४१ रुपये खर्चून महिनाभरापूर्वी पूर्ण झालेल्या रस्त्याच्या गुणवत्तेची पोलखोल झाली आहे. डांबराचा थर हाताने देखील निघत आहे. सिन्नर तालुक्यातील वावी ते शहा या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम महिनाभरापूर्वी पूर्ण झालं. सदर रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील असून महिनाभरात उखडला गेला आहे. रस्त्याच्या कामावर नियंत्रण ठेवणारं बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवार गटात मोठा फेरबदल होणार; महिला अध्यक्ष बदलणार, नावही ठरलं

Papaya Combination: पपईसोबत 'हे' ५ पदार्थ खाणे टाळाच, कॉम्बिनेशन ठरू शकते घातक

मच्छिमारांना मिळणार थेट 20-22 हजार रुपये; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Poultry Farming: कुक्कुटपालन व्यवसायासाठी किती कर्ज मिळते? अर्ज कसा कराल

लालबाग मंडळाची VIP संस्कृती पुन्हा वादात, भाविकांना धक्काबुक्की, व्हीआयपींना लोटांगण

SCROLL FOR NEXT