Video

Bachchu Kadu News: बच्चू कडू विधानसभा स्वबळावर लढणार, महायुतीला धक्का?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी पक्षाची बैठक बोलावली आहे. निवडणुकीसंदर्भात महायुतीशीदेखील चर्चा करणार असून त्यांनी जागा न दिल्यास आम्ही स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करत असल्याचं कडू यांनी सांगितलं आहे.

Saam TV News

सगळ्याच पक्षांकडून विधानसभेच्या निवडणुकीची जय्यत तयारी सुरु आहे. अश्यातच महायुतीला धडकी भरवणारी बातमी समोर येत आहे.  महायुतीचे घटक असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी विधानसभेच्या अनुषंगाने आपल्या पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांसह २० इच्छुक लोकांनाही बोलावण्यात येणार असून. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा करणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. विधानसभा निवडणुकीसंदर्भात महायुतीसोबत सुद्धा चर्चा करणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले आहे. त्यांन जागा दिल्यास ठीक मात्र त्यांनी जागा न दिल्यास आम्ही स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुद्धा करत असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zomato Swiggy Strike : कल्याणमध्ये झोमॅटो आणि स्विगी ५०० कर्मचारी संपावर, नेमकं काय प्रकरण ?

Mumbai Local: मध्य रेल्वे खोळंबली! बदलापुरजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड, प्रवासी रूळावरून चालत निघाले; पाहा VIDEO

Kitchen Hacks : वर्षभर धान्य राहील फ्रेश; आताच करा 'हा' रामबाण उपाय, अळ्या-किड होणार नाहीत

Durgadi Fort History: कल्याणमध्ये वसलेला दुर्गाडी किल्ला! ऐतिहासिक वारसा आणि भव्य वास्तुकलेची ओळख, जाणून घ्या इतिहास

कच्चा लसूण चावून खाल्ल्याने काय होतं?

SCROLL FOR NEXT