Bachchu Kadu addressing media while criticizing Devendra Fadnavis over farm loan waiver issue. Saam Tv
Video

Bachchu Kadu Slams Devendra Fadnavis: फडणवीसांची ही प्रवृत्ती रामाची नसून रावणाची; बच्चू कडूंचा जोरदार प्रहार |VIDEO

Bachchu Kadu: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे.

Omkar Sonawane

विधानसभा निवडणुकीच्यावेळी महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. मात्र सरकार स्थापन वर्ष झाले अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाली नसल्याने विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. यावरूनच आता प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार तोफ डागली आहे. निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा करू असे म्हणत होते.

आता सत्तेवर बसल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे शब्द बदलले आहेत. ते आता म्हणत आहे की दुष्काळ पडू द्या आपण कर्जमाफी करू. आता शेतकऱ्यांनी कर्जमाफी कर्जमाफी म्हणून काय खोदून मरावं आणि ते आम्ही सर्वांनी पहावं. आणि त्यानंतर कर्जमाफी करावी ही प्रवृत्ती रामराज्याची नसून रावणाची आहे, असे म्हणत माजी मंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cooker Cleaning : १० मिनिटांत कुकरचा काळपटपणा घालवा, वाचा घरगुती रामबाण उपाय

4th November Rashi Bhavishay: करिअर अन् पैशांत होणार मोठी वाढ, या 5 राशींचे नशीब आज चमकणार

नेपाळमध्ये मोठी दुर्घटना; बर्फाचा भलामोठा पर्वत कोसळला; ७ गिर्यारोहकांचा जागीच मृत्यू

Shukra Gochar 2025: धनदाता शुक्र पापी ग्रहाच्या घरात करणार प्रवेश; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Signs Of Cancer In Men: सावधान! अचानक वजन कमी झाले अन् थकवा जाणवतो; पुरुषांनो असू शकतात 'या' कॅन्सरची लक्षणे

SCROLL FOR NEXT