Bachchu Kadu News SaamTv
Video

Bachchu Kadu : 'राऊत म्हणजे बिनाअभ्यासाचं आकाशवाणी केंद्र'; बच्चू कडू यांचा टोला

Saam Tv

'संजय राऊत म्हणजे बिनाअभ्यासाचं आकाशवाणी केंद्र आहे', असा टोला आमदार बच्चू कडू यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. राज्याने दोन्ही पक्षांचं सरकार पाहिलेलं आहे. त्यामुळेच राज्याच्या जनतेला तिसरी आघाडी चांगला पर्याय देईल असंसुद्धा बच्चू कडू यांनी म्हंटलं आहे.

संजय राऊत यांनी तिसरी आघाडी हा विरधकांची मतं फोडण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याची टीका दोन दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर आता त्यांच्या या वक्तव्यावर बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ''संजय राऊत हे बिनाअभ्यासाचं आकाशवाणी केंद्र आहे. त्यांच्याकडे अभ्यास नावाची गोष्ट नाही. राज्यात दुसऱ्या पक्षाने उभं राहुच नये असं यांना वाटत. भाजप, कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीशिवाय इतर कोणी असूच नये असं यांचं मत आहे. मात्र या राज्याने दोन्ही सरकार पहिले आहेत. त्यामुळे आता महाशक्ती हा तिसरा पर्याय म्हणून या जनते समोर असेल.'' असं बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना म्हंटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supriya Sule : सुप्रिया सुळेंच्या मागणीने अजितदादांचं घड्याळ जाणार ?

Maharashtra Politics : वरळीत रंगणार ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना? आदित्य यांच्या विरोधात काका राज ठाकरे कोणती खेळी खेळणार? पाहा व्हिडिओ

Wai:वाई मार्गे सातारा जाणं ठरेल भारी; घडेल दक्षिण काशीचं दर्शन

Amir Khan : आमिर खान घेणार शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी पुढाकार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात साधला संवाद

Pimpri News : पिंपरीत भाजपचा राष्ट्रवादीला उघड विरोध

SCROLL FOR NEXT