Gondiya SAAM TV
Video

Gondia : राजकारणात खळबळ, महायुतीच्या मंत्र्याने दिला पालकमंत्रीपदाचा राजीनामा, कारण आले समोर | VIDEO

Babasaheb Patil Resignation : गोंदियाचे पालकमंत्री आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या फेरबदलामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गोंदियाचे पालकमंत्री आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे राजीनामा पाठवला आहे. त्यांच्या जागी आता इंद्रनील नाईक गोंदियाचे नवीन पालकमंत्री असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वरळी येथे पार पडलेल्या अजित पवार यांच्या जिल्हाध्याकक्षांच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वी नागपूर येथील पक्षाच्या शिबिरात प्रफुल पटेल यांनी पालकमंत्री जिल्ह्यात क्वचितच येतात अशी टीका केली होती. त्यानंतर झालेल्या या फेरबदलांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. बाबासाहेब पाटील यांच्या राजीनाम्याने गोंदियाच्या राजकरणात नवा अध्याय सुरु झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरी काय म्हणाले?

अस्थिविसर्जनानंतर अवघ्या 24 तासांत सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री; दिवसभरात राजकीय चक्रे कशी फिरली?

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'अजितदादांच्या विचारांचा वारसा...'

IND vs NZ T20: इशान किशनकडून किवींच्या गोलंदाजांची धुलाई, ४२ चेंडूत ठोकलं शतक

राज्यात पवार नावाचं वलय कायम ठेवायचं असेल तर..., सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच मनोज जरांगेंचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT