Baba Vanga 2026 Prophecy Sparks Global Debate Saam TV Marathi
Video

बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी, पाहा व्हिडिओ

Baba Vanga prediction about global banks collapse in 2026 : जगप्रसिद्ध भविष्यवेत्ते बाबा वेंगा यांनी 2026 साठी केलेल्या भाकितांमुळे खळबळ उडाली आहे. बँका दिवाळखोरीत जाणे, शेअर बाजार कोसळणे आणि आखाती देशांतील युद्धाचा धोका याबाबतच्या भविष्यवाण्यांमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे.

Namdeo Kumbhar

Baba Vanga 2026 prediction : आता बातमी बाबा वेंगाच्या धडकी भरवणाऱ्या भविष्यवाणीची. बाबा वेंगाच्या २०२६ वर्षासाठीच्या भाकितांनी जगाची झोप उडवलीय. 2026 मध्ये जगभरातील अनेक मोठ्या बँका दिवाळखोरीत निघू शकतात, जागतिक शेअर मार्केटमध्ये मोठी पडझ़ड होईल. त्यामुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे बाबा वेंगांनी आखाती देशातील युद्धांबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरत असल्याची चर्चा सुरु आहे.

जगप्रसिद्ध भविष्यवेत्ते बाबा वेंगा यांनी २०२६ या वर्षासाठी केलेल्या भाकितांनी सध्या सर्वांची झोप उडवली आहे. या भविष्यवाणीनुसार, आगामी काळात जगाला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो, ज्याचे गंभीर परिणाम सर्वसामान्यांपासून मोठ्या गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांनाच भोगावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT