Baba Siddique News 
Video

Baba Siddique : आरोपी 2 सप्टेंबरपासून कुर्ल्यात राहत होते? बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Namdeo Kumbhar

Baba Siddique death News : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी राज्यात संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी कसून तपास सुरु केला. याप्रकरणातील तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलेय.

२ सप्टेंबरपासून हे आरोपी कुर्ल्यात भाड्याने खोली घेऊन रहात होते. या खोलीसाठी महिन्याला १४ हजार भाडं देत होते.

४ जणांनी मिळून बाबा सिद्धीकी याच्या हत्येची सुपारी घेतली होती. प्रत्येकी ५० हजार वाटून घेणार होते. पंजाबमध्ये हे तिघं जणं एका जेलमध्ये असताना एकमेकांच्या संपर्कात आले. जेलमध्ये आधीपासून बिष्णोई गॅगचा एक सदस्य होता त्याच्या संपर्कात हे तिघं आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vitthal Mandir : तिरुपती, अयोध्यानुसार पंढरपुरात टोकन दर्शन सुविधा; कार्तिकीनिमित्ताने ४ नोव्हेंबरपासून चोवीसतास दर्शन

Sayali Sanjeev: अप्रतिम असं मनमोहक सौंदर्य, पाहून घायाळ व्हाल

Diwali 2024 : दिवाळीत लक्ष्मीपूजनाला झाडू का पुजतात?

Baba Siddiqui Case: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण; मारेकऱ्यांचे पुणे कनेक्शन, आरोपी करायचा भंगार गोळा करण्याचा व्यवसाय

Munmun Dutta: तारक मेहता फेम मुनमुन दत्ताचा ग्लॅमरस अवतार, नव्या फोटोंनी वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT