MNS leader Avinash Jadhav condemns the drone incident near Uddhav Thackeray’s Matoshree residence, calls it a serious breach of privacy. Saam Tv
Video

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

Matoshree Drone Controversy: उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाजवळ ड्रोन उडवल्याच्या घटनेवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

Omkar Sonawane

उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी ड्रोन उडवल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. यावरच आता मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे अतिशय वाईट आहे. तुम्ही पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करू नका. ड्रोन मातोश्रीच्या बाजूला जर फिरत असतील तर ती धोक्याची घंटा आहे. सरकारने गृह खात्याने यावर लक्ष द्यावे. यात म्हणू नका मुसलमानाने ते ड्रोन उडवले. आपल्याकडे काही भरोसे नाही कालची मुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट आहे. वक्फ बोर्डाची जमीन दुसऱ्याच्या घशात अरे काय चाललं आहे. प्रत्येक गोष्टीला तुम्ही जातीय रंग देत असाल तर ते योग्य नाही. आम्ही मातोश्रीच्या बाबतीत जे काय चालू आहे त्याचा निषेध व्यक्त करतो. त्याची तात्काळ चौकशी व्हावी अशी आम्ही मागणी करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

राधाकृष्ण विखेंची गाडी फोडल्यास १ लाखाचं बक्षीस! बच्चू कडूंचा संतापजनक इशारा

Junnar : बिबट्यांनी जुन्नरकरांचं टेन्शन वाढवलं; शरद पवार गटाच्या नेत्याच्या बंगल्यात बिबट्या शिरला

Andheri Pedestrian Bridge: रेल्वेच्या पादचारी पुलावर महिलांच्या विनयभंगाच्या तक्रारी; मुंबई पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT