Social Media Account Ban Saam Tv
Video

16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी; कोणत्या सरकारने घेतला ऐतिहासिक निर्णय?

Social Media Ban : 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी घालण्यात आलीये. ऑस्टे्लिया सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Vishal Gangurde

जगभरातील अनेकांना सोशल मीडियाचं व्यसन जडल्याचं वेळोवेळी समोर आलं आहे. त्यांची सकाळ ही सोशल मीडियाचा वापर करत होते. लहान मुलांचाही सोशल मीडिया वापरण्याकडे कल वाढला आहे. जगभरातील सर्वच देशातील लहान मुलांमध्येही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर वाढलाय. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया सरकारने मोठा निर्णय निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातली आहे. त्यामुळे या देशात १६ वर्षाखालील मुलांना यूट्यूब, फेसबुक, इन्टाग्रामसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करता येणार नाही. तसेच त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवीन अकाऊंटही तयार करता येणार नाही. लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ नये, हा ऑस्ट्रेलिया सरकारचा उद्देश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत भटक्या कुत्र्यांचा हैदोस, लहान मुलांसह १० जणांवर हल्ला; थरकाप उडवणारा VIDEO

Maharashtra Live News Update: नाशिक शहरातील मध्यवर्ती भागात पुन्हा बिबट्याचा मुक्त संचार

Hema Malini: 'एक स्वप्न अपूर्ण राहिली...'; धर्मेंद्र यांच्या प्रेयर मीटमध्ये हेमा मालिनी भावुक झाल्या

Shocking : नाशिक हादरलं! बायकोच्या चारित्र्यावर संशय, नवऱ्याने बुटाच्या लेसने गळा आवळला

Accident: पहाटे अपघाताचा थरार! प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली, १० जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT