ATM  Saam tv
Video

ATM Charges : सर्वसामान्यांना झटका; एटीएममधून पैसे काढणे महागणार, कारण... VIDEO

ATM Charges update : सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसलाय. एटीएममधून पैसे काढणे महागणार आहे.

Vishal Gangurde

ATM वापरणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. उद्यापासून एटीएममधून पैसे काढणे महागणार आहे. तसंच बॅलन्स चेक करण्यासही चार्ज लागणार आहे. ठरवून दिलेल्या लिमिटनंतर दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास आता 17 ऐवजी 19 रुपये चार्ज लागणार आहे. तसेच, बॅलेन्स चेक करण्याचा चार्ज देखील 7 रुपयांवरन 9 रुपयांवर पोहोचलाय. दरम्यान, सध्या बँकांकडून दुसऱ्या बँकेतील एटीएममधून पैसे काढण्यासाठी मेट्रो शहरात 5 आणि नॉन मेट्रो शहरात 3 व्यवहार मोफत दिले जात आहेत. मात्र, तीनपेक्षा जास्त व्यवहारांवर चार्ज लावण्यात येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : नंदुरबारमध्ये आयशर टेम्पो आणि ट्रकची भीषण धडक, रक्ताच्या थारोळ्यात पडललेल्या जखमींना देवदूतचा हात

Gold Rate Today: सोनं झालं स्वस्त! १० तोळ्यामागे २७०० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Maharashtra Live News Update: परभणीतील भाजपच्या 6 बंडखोर पदाधिकाऱ्यांची भाजपमधून हकालपट्टी

Makar Sankranti 2026 : मकर संक्रांती स्पेशल तीळ बाजरीची भाकरी बनवा, वाचा सोपी पद्धत

Early Morning Stroke Symptoms: सकाळी उठल्यावर ही लक्षणे दिसल्यास असू शकतो ब्रेन स्ट्रोकचा धोका; वेळीच घ्या काळजी

SCROLL FOR NEXT