Chandrakant Patil News Saam Tv News
Video

Solapur News | सोलापुरात चंद्रकांत पाटलांच्या कार्यक्रमाचा मंडप उडाला!

Prasad Jagtap

सोलापूर येथे चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमाचा मंडप वादळी वाऱ्यामुळे उडाला आहे. सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणि विद्यारथ्यांसाठी मोफत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण, अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे या कार्यक्रमाचा मंडप उडून गेला. यामूळे नियोजित कार्यक्रमात गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं. राज्यात लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. या पार्श्वभूमिवर सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. पण, त्याच कार्यक्रमात गोंधळ झाल्याचं दिसून आलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Grand Finale: चुकिला माफी नाही! ग्रँड फिनालेमध्ये आर्या जाधवला नो एन्ट्री? चर्चांना उधाण

Parbhani News: 'सबका बदला लुंगा फिर लौटुंगा', चिठ्ठी लिहली अन् १२ वीतील मुलाने मृत्यूला कवटाळलं; परभणीत खळबळ

VIDEO: राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापूरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण

Marathi News Live Updates : मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

साउथ अभिनेत्याची मेहुणी गाजवणार Bigg Boss 18चं पर्व; केली धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT