Dharashiv News Saan Tv News
Video

Dharashiv News: आश्चर्यम! विज पडलेल्या जमिनीतून चक्क निळ पाणी बाहेर येतंय!

Dharashiv News | धाराशिव येथील मसला येथे विज पडलेल्या जमिनीतून चक्क निळ पाणी बाहेर येतंय!

Saam TV News

धाराशिव येथे पावसासंदर्भातून एक मोठी बातमी समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यात विज पडलेल्या जमिनीतून चक्क निळ पाणी बाहेर येतंय. धाराशिव जिल्ह्यातली तुळजापूर तालुक्याती मसला गावात हा धक्कादायक प्रकार घडला. मसला गावातील एका शेतात विज पडली होती. विज पडलेल्या जमिनिवरुन निळ पाणी बाहेर येतंय. याबाबत गावकऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे. जमिनिच्या भुगर्भातून बाहेर पडणार निळ पाणी पाहून गावकऱ्यांनीही एकच आश्चर्य व्यक्त केलं आहे. भुगर्भातून असं निळ पाणी का येतंय? याचा प्रशासन शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangesh Kalokhe Death Case: खोपोली हत्याकांड प्रकरणाच बीड कनेक्शन? मंगेश काळोखेंचा एक हत्यारा वाल्मीक कराड गँगचा मेंबर

भाजपच्या खेळीनं मित्रपक्ष सैरभैर, भाजपला शह देण्यासाठी शिंदेसेना-NCP एकत्र?

Maharashtra Live News Update: नागपूरमध्ये काँग्रेसला धक्का, माजी नगरसेवक मनोज साबळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

अखेर काँग्रेस-वंचितच्या आघाडीची घोषणा, काँग्रेसच्या हाताला वंचितची साथ

योगी-मोदींशी वैर नाही, पण...; जैन मुनी नीलेश चंद्रांचा भाजपवर हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT