The landslide-affected road near Pasarwadi village that has completely blocked access, highlighting the need for urgent rehabilitation measures. saam tv
Video

Pune News: माळीणजवळील पसारवाडी डोंगरावर दरड कोसळली, पाहा थरारक VIDEO

Pasarwadi Villagers: पुणे जिल्ह्यातील पसारवाडी गावात आज सकाळी मोठ्या प्रमाणात दरड कोसळली. गावाचा संपर्क तुटला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुनर्वसनाची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे.

Omkar Sonawane

पुणे: माळीण दुर्घटनेच्या आठवणी ताज्या करणारी घटना आज सकाळी घडली पुणे जिल्ह्यातच माळीणजवळील पसारवाडी येथे डोंगरकड्यावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी पसारवाडी गावाचा संपर्क तुटला आहे.

कारण दरड कोसळल्यामुळे डोंगरमाथ्यावरील मुख्य रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. या गावातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून संभाव्य धोका लक्षात घेता पुनर्वसनाची मागणी केली होती. माळीण दुर्घटनेनंतर पसारवाडीच्या पुनर्वसनाची चर्चा शासकीय पातळीवर झाली होती, मात्र प्रत्यक्षात कोणतेही काम सुरु न झाल्याने गावकरी अजूनही पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत. आजच्या घटनेनंतर पुनर्वसनाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT