Asim Munir saam tv
Video

India Pakistan Tension: पाक'ला लुटणारा 'जनरल' असीम मुनीरची अब्जवधी रुपयांची संपत्ती|VIDEO

Asim Munir Looted Pakistan: भारताला युद्धाची पोकळ धमकी देणार पाकिस्तान लष्कर प्रमुख असीम मुनीरचा भ्रष्टाचार सामोर आला आहे. कोट्यवधीचा घोटाळा करणाऱ्या असीम मुनीरने परदेशात देखील मायाजाळ उभे केले आहे.

Omkar Sonawane

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आता शिगेला पोहोचला. अशातच पाकिस्तान विरोधात भारताकडून अनेक कठोर पाऊल उचलले जात असताना पाकच्या लष्कर प्रमुखालाच धडकी भरल्याचे पाहायला मिळत आहे. भारताविरोधी कुरापती काढणारा पाकिस्तानचा लष्कर असीम मुनीर हा लपून बसल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती. अशातच त्याच्या मालमत्तेची माहिती समोर आलेली आहे.

एकीकडे पाकिस्तानची अर्थव्यवस्था ढासळली आहे तर दुसरीकडे असे असीम मुनीरची संपत्ती गगनाला भिडली आहे. जुन्या लष्कर प्रमुख प्रमाणेच असीम मुनीरने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात लुटले आहे. असीम मुनीरची अधिकृत संपत्ती सात कोटी आहे तर परदेशात त्याने अब्जावधीची माया जमा केल्याचे उघड झाले आहे. लष्कराच्या माध्यमातून त्यांनी अफाट संपत्ती जमा केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cheese Balls Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी झटपट बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट चीज बॉल्स, वाचा सोपी रेसिपी

6,600 रुपयांच्या फायद्यासाठी 22 बळी, दारूकांडाची थरारक इनसाईड स्टोरी, आरोपी वानखेडेनं कसा रचला प्लॅन?

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

SCROLL FOR NEXT