Ashok Kharat Case saam tv
Video

Ashok Kharat Case: मोठी बातमी! अशोक खरातचे सगळे कारनामे समोर येणार? SIT ने पुन्हा घेतला ताबा

Kharat Case Update: भोंदू अशोक खरातला न्यायालयीन कोठडीनंतर पुन्हा एकदा एसआयटीकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. नाशिक प्रकरणात तपास वेगाने सुरू असून उद्या त्याला पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

भोंदू अशोक खरात याला पुन्हा एकदा एसआयटीकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. नाशिकच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून त्याची कस्टडी घेण्यात आली. याआधीच्या प्रकरणात आज न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कारागृहात हलवण्यात आलं होतं.

मात्र त्याच दिवशी एसआयटीने तत्काळ कारवाई करत खरातला पुन्हा ताब्यात घेतलं. सध्या एसआयटीची टीम महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये पोहोचली असून, उद्या अशोक खरातला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT