Nashik Captain Kharat case 
Video

Ashok Kharat : धक्कादायक! भोंदू खरातच्या इशाऱ्यावर सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या, धक्कादायक माहिती समोर

Nashik Captain Ashok Kharat case : अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा समोर आला असून, अनेक सरकारी अधिकारी चॉईस पोस्टिंगसाठी त्याच्या संपर्कात असल्याचा आरोप आहे. लाचेऐवजी जमीन गुंतवणुकीच्या चर्चेमुळे प्रकरण अधिकच गडद झाले आहे.

Namdeo Kumbhar

अशोक खरात प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक मोठे सरकारी अधिकारी आपल्या हव्या त्या ठिकाणी बदल्या (चॉईस पोस्टिंग) करून घेण्यासाठी खरातच्या दरबारात हजेरी लावत होते. ही माहिती समोर येताच राजकीय आणि प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

अनेक बडे शासकीय अधिकारी चॉईस पोस्टिंगसाठी खरातकडे जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या खरातच्या इशाऱ्यावरच होत होत्या का? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या कामांच्या बदल्यात खरातला रोख रकमेऐवजी जमिनीतील गुंतवणुकीच्या स्वरूपात 'दक्षिणा' दिली जात असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. या प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, खरातचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचले आहेत, याची चर्चा केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात राष्ट्रवादीच्या २ बड्या नेत्यांविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Banana : केळी खाण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी, वर्कआऊटपूर्वी की रात्रीच्या जेवणानंतर?

Maharashtra News Live Update: शिरूरच्या निमगाव भोगीत बिबट्याचा धुमाकूळ

EPFO WhatsApp Channel: WhatsApp वर करा एक क्लिक अन् मिळवा PF ची संपूर्ण माहिती; वाचा प्रोसेस

Mumbai Metro : मेट्रोचा मोठा निर्णय! मुंबईत २० ऑक्टोबरपर्यंत रात्री उशीरापर्यंत मेट्रो धावणार, मुंबईकरांना दिलासा

SCROLL FOR NEXT