Ashok Chavan claim Fail on Nanded Lok Sabha Election 2024  Saam TV
Video

Nanded Lok Sabha Election 2024 Result: नांदेडमध्ये Ashok Chavan यांचा दावा फोल, 150 मतांची आघाडी

Ashok Chavan News Today | राज्यातले तीनही केंद्रीय राज्यमंत्री पिछाडीवर आहे. लाखांची लीड देणाचा अशोक चव्हाण यांचा दावा फोल ठरला आहे.

Saam TV News

अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोकर विधानसभा मतदारसंघात भाजपा आणि काँग्रेस मध्ये बरोबरीत सामना...अशोक चव्हाण यांनी भाजपाला मोठी लीड मिळवून देऊ असे दिले होते आश्वासन.... परंतु भोकरमधून भाजपला सातव्या फेरीत केवळ 150 मतांची लीड... भोकरमधून चिखलीकरांना केवळ १५० मतांचं लीड मिळालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रशासनात मोठा उलटफेर होणार; 8 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदलीची शक्यता, थेट दिल्लीत पोहोचली चर्चा

Gudi Kalash Importane: गुढीवर तांब्याचा कलश उलटा का ठेवतात?

Chanakya Niti: लोक सहज फसवून जातायेत? या ४ ठिकाणी विश्वास दाखवणं पडेल महागात, वेळीच व्हा सावध

Maharashtra Politics: दिल्लीहून परतताच एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, ठाकरेंचे 4 नगरसेवक फोडले; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

Hair Care : ना महागडा शॅम्पू ना तेल; 'या' ५ सवयींमुळे १५ दिवसांत कंबरेपर्यंत केस वाढवतील

SCROLL FOR NEXT