VIDEO: मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच Indrayani नदी पुन्हा फेसाळली Saam TV
Video

VIDEO: मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच Indrayani नदी पुन्हा फेसाळली

Indrayani River News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून इंद्रायणी नदीची पाहणी, मुख्यमंत्र्यांच्या प्रदूषण रोखण्या संधर्भात सूचना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेची पाहिणी करण्यात आली. यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी प्रदूषण रोखण्या संधर्भात सूचना दिल्या होत्या. परंतु मुख्यमंत्र्यांची पाठ वळताच इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे. नदीत केमिकल मिश्रित पाणी सोडलं गेल्याने पवित्र इंद्रायणी पुन्हा फेसाळली आहे. याच ठिकाणी अनेक वारकरी स्नान करत असतात या ठिकाणचं पाणी येथील नगरवासी पियत असतात त्यामुवळे यासंदर्भातील उपाययोजना करणं गरजेचं आहे. यांना कुनाची भिती राहिली नाही का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित रहात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रुग्णालयातील चिल्ड्रेन वॉर्डला आग, ४० चिमुकल्यांचे प्राण धोक्यात, जीवाच्या आकांताने पालकांची पळापळ, नेमकं काय घडलं?

कल्याणजवळ भयंकर अपघात, मेलखाली व्यक्तीचा मृत्यू; इंजिनमध्ये अडकले मृतदेहाचे तुकडे, मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली

Sangli Crime:चोरी केल्याच्या संशयातून बापाने दोन मुलींना उलटं टांगलं; एक मुलीचा मृत्यू, दुसरीवर उपचार सुरू

हिमालयात दिसला हनुमान? बर्फात फिरतानाचा हनुमानाचा व्हिडिओ व्हायरल

Ashok Kharat Video: व्हॉट्स अ‍ॅपवर वासनांध खरातचे ८ अश्लील व्हिडिओ व्हायरल; ६ जणांसह अ‍ॅडमिन कचाट्यात सापडला

SCROLL FOR NEXT