Arvind Kejriwal Voting News Saam Tv
Video

Arvind Kejriwal Voting News : अरविंद केजरीवाल मतदान करण्यासाठी दाखल!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मतदान करण्यासाठी दाखल झाले आहेत.याशिवाय त्यांचे वडील देखील मतदानाचा हक्क बचावण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत.

Saam TV News

Navi Delhi News | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मतदान करण्यासाठी दाखल झाले आहेत.याशिवाय त्यांचे वडील देखील मतदानाचा हक्क बचावण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत.दिल्लीत आप विरुद्ध भाजप अशी मुख्य लढत होत आहे.जनतेचा कौल हा कोणाच्या पारड्यात जाणार हे पाहणं महत्त्वाचं.काही दिवसांपूर्वीच अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणी ईडीकडूनअटक करण्यात आली होती.त्यानंतर त्यांनी बाहेर आल्यावर जोरदार प्रचार केला.आता या प्रचाराचा परिणाम लोकसभेसाठी किती प्रमाणात होणार हे निकाल जाहीर झाल्यावरच स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT