APMC Vegetables Price  Saam Tv News
Video

APMC Vegetables Price News | भाज्यांची आवक घटली, दर वधारले!

APMC भाजीपाला मार्केटमध्ये आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर वधारलेत. यासोबतच उष्णतेची लाट सुरु असल्याने बाजारात आलेला भाजीपाला खराब होण्याचे प्रमाण देखील वाढलं असून याचा देखील परिणाम दरावर झालाय.

Saam TV News

APMC Vegetables Price News | APMC भाजीपाला मार्केटमध्ये आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर वधारलेत. यासोबतच उष्णतेची लाट सुरु असल्याने बाजारात आलेला भाजीपाला खराब होण्याचे प्रमाण देखील वाढलं असून याचा देखील परिणाम दरावर झालाय. सध्या APMC मार्केटमध्ये 500 गाड्यांची आवक होत असून मागणी जास्त मात्र पुरवठा कमी झाल्याने भाजीपाल्यांचे दर वाढलेत. वाटाणा, फरसबी, फ्लॉवर, शेवगा शेंग, घेवडा, काकडी आणि पालक, मेथी, मुळा, कोथिंबीर यांचे दर वधारले असून आणखी काही दिवस दर चढेच राहणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे आहेत...फरसबी 100, घेवडा 40, काकडी 20, शेवगा शेंग 30, वाटाणा 100, फ्लोवर 16, गवार 35, ढोबळी मिरची 35, भेंडी 38, चवळी 26, सुरण 60 असे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday: कष्टाला पर्याय नाही, ५ राशींसाठी आजचा दिवस महत्वाचा असणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Saam Maha Exit Poll: शिर्डी नगरपालिकेत कुणाची सत्ता येणार? संभाव्य नगराध्यक्ष कोण? पाहा Exit Poll

कोल्हापुरात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कुणाच्या गळ्यात पडणार नगराध्यक्षपदाची माळ? VIDEO

Instant Idli Recipe : पीठ न आंबवता १० मिनिटांत बनवा मऊ-लुसलुशीत इडली, वाचा इन्स्टंट रेसिपी

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपचा डंका? कोणाचे किती नगरसेवक निवडून येणार?

SCROLL FOR NEXT