Anna Bansode Saam TV
Video

Anna Bansode News: अण्णा बनसोडे यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी?

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांची राज्यमंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यांना तातडीने मुंबईला बोलावण्यात आलं आहे.

Saam TV News

Anna Bansode News: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांची राज्यमंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांना तातडीने मुंबईला बोलावण्यात आलं आहे. त्यामुळे बनसोडेंना मुख्यमंत्रीपद मिळण्याच्या चर्चा रंगत आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आणि पहाटेच्या शपथविधी दरम्यान अण्णा अजित पवारांच्या सोबत होते. अण्णा बनसोडे हे अजित दादांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरपीआय चे चंद्रकांत सोनकांबळे यांनी पिंपरी विधानसभेवर दावा केला आहे. लोकशाही मध्ये कोणीही मतदारसंघावर दावा करु शकतो असं सुचक वक्तव्य अण्णा बनसोडे यांनी केलं आहे. वरिष्ट जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं देखील बनसोडे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT