Anmol Bishnoi after being brought to India following extradition from the United States. Saam Tv
Video

बॉक्सिंग रिंगमधून उदय ते मोस्ट वॉन्टेड गुंड; 32 गंभीर गुन्हे अन्... बाबा सिद्दीकी प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई नेमका कोण? VIDEO

Gangster Anmol Bishnoi Arrested: अनमोल बिश्नोई हा बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा मुख्य आरोपी असून त्याच्यावर 32 गुन्हे दाखल आहेत. अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून भारतात आणल्यानंतर अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी तो एक प्रमुख आरोपी आहे. वृत्तानुसार, अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारात आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येतही त्याचा सहभाग होता. एप्रिल २०२४ पासून तो कॅलिफोर्नियामध्ये गोल्डी ब्रारसोबत राहत असल्याची माहिती होती. भारतात त्याच्यावर 32गुन्हे दाखल असून तो 19 प्रकरणांमध्ये वॉन्टेड होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अनमोल बिश्नोईची माहिती देणाऱ्यासाठी दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्याच्या राजकारणात नवी युती होणार?ठाकरेंनंतर आता आंबेडकर एकत्र येणार?

खूशखबर! म्हाडाकडून लवकरच भाडेतत्त्वावरील घरे मिळणार, प्रशासनाने उचललं महत्वाचं पाऊल

Maharashtra Politics: कार्यकर्त्यांनो, तुम्ही सतरंज्याच उचला! नेत्यांच्या घरात ६-६ जणांना उमेदवारी

Winter Skin Dry Problem: हिवाळ्यात त्वचा कोरडी का होते? या चूका टाळा

ड्रग्जचा आरोपी नगराध्यक्षपदाचा उमेदवार, भाजपचा निर्णय, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT