Top Headlines @1PM Saamtv
Video

Top Headlines @1 PM : अंजली दमानिया उद्या धनंजय मुंडेंविरोधात पुरावे देणार, पुण्यातही ऑपरेशन टायगर... वाचा टॉप हेडलाइन्स

Top Headline News : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलचं वादग्रस्त विधान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची उद्या पत्रकार परिषद, विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंडे, कराडनं भेट घेतली, जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट.. इतर महत्वाच्या घडामोडी वाचा सविस्तर

Saam Tv

- सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची उद्या पत्रकार परिषद, धनंजय मुंडेंविरोधात आणखी पुरावे देणार.

- विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंडे, कराडनं भेट घेतली, जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट. मराठ्यांनी मोठं केलं, मला सांभाळा, विनंती केल्याचाही दावा.

- पुण्यातही ऑपरेशन टायगर, ३ माजी आमदारांसह आणखी ६ जण शिंदे गटात जाणार. काँग्रेसचे २, ठाकरे गटाच्या ४ नेत्यांचा समावेश, साम टीव्हीला सुत्रांची माहिती.

- शिवराज राक्षेनं पंचांना खरं तर गोळ्या घातल्या पाहिजेत, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलचं वादग्रस्त विधान.

- शिर्डीत अज्ञाताचा तिघांवर चाकू हल्ला. ड्य़ुटीवर निघालेल्या शिर्डी संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या. एका संशयिताला घेतलं ताब्यात.

- महाराष्ट्र केसरीत मॅच फिक्सिंग. चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचानाही शिक्षा करा, राक्षेच्या कुटुंबीयांची मागणी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT