Anil Parab On PM Sister  Saam Tv News
Video

Anil Parab On PM Sister | नरेंद्र मोदी यांची कोणती बहीण?

भावना गवळी यांनी मोदींना राखी बांधली. पण भावाने त्यांची रक्षा केली नाही. हे देशाचे काय रक्षण करणार? बहिणीला ते तिकीट देऊ शकले नाहीत असं वक्तव्य अनिल परबांनी केलंय.

Saam TV News

Anil Parab On PM Sister | भावना गवळी यांनी मोदींना राखी बांधली. पण भावाने त्यांची रक्षा केली नाही. हे देशाचे काय रक्षण करणार? बहिणीला ते तिकीट देऊ शकले नाहीत असं वक्तव्य अनिल परबांनी केलंय. नाशिकच्या जागेवरही अनिल परबांनी भाष्य केलंय. नाशिकची जागा मिळविण्यासाठी सगळ्यांचा खटाटोप सुरू होता. 10 वर्षे जर प्रतिनिधित्व करता तेव्हा तुमच्या उमेदवारीवर संशय घेतला नाही पाहिजे, पण इथे शिंदे गटाला जागा घेताना फेस आला असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय. पुढे 40 विधानसभेच्या जागा, 10 अपक्ष आमदारांच्या जागा कशा राखणार...आताच यांच्या तोंडाला फेस आलाय असा प्रश्नही परबांनी विचारलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन निवडणुकीत महाविकास आघाडी फुटली; कोणत्या प्रभागात ठाकरे गट अन् शरद पवार गटाची लढाई होणार?

Black Lips: थंडीमध्ये ओठ काळे आणि ड्राय पडलेत? मग हा घरगुती उपाय करुन होतील पिंक लिप्स

Maharashtra Live News Update: मनसे पदाधिकारी हत्याप्रकरणातील तीन आरोपींना 4 दिवसांची तर एका आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी

Rahu Gochar 2026: मायावी राहूच्या गोचरमुळे 'या' राशींना मिळेल प्रेम अन् पैशांचं घबाड

महायुतीचे ६५ उमेदवार बिनविरोध, राज ठाकरेंकडे पुरावे, मनसे कोर्टात जाणार

SCROLL FOR NEXT