Anil Deshmukh Full Speech In Dindori Saam TV
Video

Anil Deshmukh Full Speech | शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरून देशमुखांनी खडेबोल सुनावले

Anil Deshmukh News Today | दिंडोरीच्या सभेतून अनिल देशमुखांनी तरुणांचे बेरोजगार प्रश्न, कांदा प्रश्न आणि राज्यातील राजकारणावर भाष्य केलं. भाजपाने 2 वर्षात केवळ फोडाफोडीचे राजकारण केले, असंही देशमुख म्हणाले.

Saam TV News

दिंडोरीच्या सभेतून अनिल देशमुखांनी तरुणांचे बेरोजगार प्रश्न, कांदा प्रश्न आणि राज्यातील राजकारणावर भाष्य केलं. भाजपाने 2 वर्षात केवळ फोडाफोडीचे राजकारण केले, असंही देशमुख म्हणाले. चार टप्प्याच्या निवडणुका झाल्या आहेत. पण पाचव्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीत चमत्कार घडवायचा आहे. अडीच हजार कोटी खर्च केले आणि एकनाथ शिंदे यांना हाताशी धरत उद्धव ठाकरे यांचे आमदार फोडले. भाजपाचे राजकारण २ वर्षात केवळ फोडाफोडीचे राजकारण केले. 400 पारच्या घोषणा करतात. तर संविधान बदलण्यासाठी हे चालू आहे, असं अनिल देशमुख म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवार गटात मोठा फेरबदल होणार; महिला अध्यक्ष बदलणार, नावही ठरलं

Papaya Combination: पपईसोबत 'हे' ५ पदार्थ खाणे टाळाच, कॉम्बिनेशन ठरू शकते घातक

मच्छिमारांना मिळणार थेट 20-22 हजार रुपये; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Poultry Farming: कुक्कुटपालन व्यवसायासाठी किती कर्ज मिळते? अर्ज कसा कराल

लालबाग मंडळाची VIP संस्कृती पुन्हा वादात, भाविकांना धक्काबुक्की, व्हीआयपींना लोटांगण

SCROLL FOR NEXT