Modi Rally Ghatkopar News SAAM TV
Video

Modi Rally Ghatkopar News | मुंबईकरांचा संताप अनावर, स्वतःच काढला मार्ग

Saam TV News

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घाटकोपरमध्ये रोड शो झाला. यावेळी जागृती नगर ते घाटकोपर दरम्यान मेट्रो सेवा बंद करण्यात आली होती. तसेच लाल बहादुर शास्त्री मार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांचे खुप हाल झाले. पंतप्रधान मोदींचा ताफा जाताना रस्ते बंद करण्यात आले होते. हा ताफा गेल्यानंतरही पोलिसांनी नागरिकांना अडवून ठेवलं होतं. तेव्हा प्रवाशांनीच हे होर्डिंग हटवले आणि आपला मार्ग मोकळा केला. असुविधा झाल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

SCROLL FOR NEXT