Anand Rao Adsul Saam tv
Video

Anand Rao Adsul : नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; माजी मंत्री आनंदराव अडसूळांनी दिला कोर्टात जाण्याचा इशारा

Anand Rao Adsul vs navneet rana : नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. नवनीत राणा यांच्या विरोधात माजी मंत्री आनंदराव अडसूळांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

Vishal Gangurde

अमरावती : नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री आनंदराव अडसूळ यांनी पुन्हा एकदा नवनीत राणा यांच्या विरोधात कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा दिलेला निर्णय अयोग्य असल्याचा आरोप अडसूळ यांचा आहे. नवनीत राणा यांना दिलेल्या जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन याचिका दाखल करणार असल्याचा इशारा माजी मंत्री आनंदराव अडसूळ यांनी दिला आहे. यामुळे माजी खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gaming Jihad: दहशतवाद्यांचा 'गेमिंग' जिहाद; मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा नवा डाव

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

T20 World Cup 2026: १२ वर्षांनंतर चमत्कार घडला! टी२० वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा नेपाळनं जिंकला सामना, स्पर्धेचा शेवट गोड

Hair Growth: हेल्दी, जाड अन् सिल्की केसांसाठी जास्वंदाचे तेल ठरेल सगळ्यात बेस्ट

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

SCROLL FOR NEXT