Eknath Shinde News Saam Tv News
Video

Eknath Shinde On Aruna Gadkari | दिघेंच्या बहिणीची प्रकृती नाजूक! मदतीला खुद्द मुख्यमंत्री धावून गेले..

Eknath Shinde On Aruna Gadkari आनंद दिंघेंच्या बहिणीला पॅरीलिसीस अटॅक! प्रकृतीबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Saam TV News

आनंद दिघे यांची बहिणी अरुणा गडकरी यांना पॅरालिटीक अटॅक आला. ही बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळताच त्यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. त्यांच्या प्रकृतीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टरांशी तास-दीड तास चर्चा केली. चर्चेअंती अरुणा गडकरी यांना यांना ज्युपीटर रुग्णालयात दाखल करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ज्युपीटर रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा असल्यामुळे तिथं अरुणा गडकरी यांची प्रकृती लवकरच सुधारु शकते. असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गेल्या आठ महिन्यांमध्ये पश्चिम विदर्भात ५५६ शेतकरी आत्महत्या.. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात

India Fort : डोंगरावर नाही, चक्क सपाट जमिनीवर उभा आहे 'हा' अभेद्य किल्ला, तुम्ही कधी पाहिलाय का?

PF च्या नवीन निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची चांदी! कुटुंबाला मिळणार विम्याचे दुप्पट पैसे

Beauty Tips : अप्पर लिप्स थ्रेडिंग करताना त्रास होतो? मग 'ही' एक छोटीशी ट्रिक करून पाहा

EPF Rule Change : EPF नियमात 12 वर्षांनी मोठा बदल! ₹25,000 वेतन मर्यादा; तुमच्या पगारावर काय परिणाम होणार? वाचा A टू Z अपडेट

SCROLL FOR NEXT