Amritsar news  saam tv
Video

Amritsar Blast: अमृतसरमध्ये मोठा बॉम्बस्फोट; पंजाबमध्ये खळबळ| VIDEO

Terror Suspected in Amritsar Blast : पंजाबच्या अमृतसरमधील मजीठा बायपासजवळ एक मोठा स्फोट झालाय. एक इसम या भागात बॉम्ब ठेवण्यासाठी आला होता. मात्र बॉम्ब त्याच्या हातातच फुटल्याचं सांगितलं जात आहे.

Omkar Sonawane

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिति निर्माण झाली होती. यानंतर या युद्धाला विराम लागला मात्र आज अचानक पंजाब राज्यातील अमृतसरमधील मजीठा बायपासजवळ एक मोठा स्फोट झाला आहे.

एक इसम या परिसरात बॉम्ब ठेवण्यासाठी आला होता. मात्र बॉम्ब हा त्याच्या हातातच फुटल्याचे वृत्त समोर आले आहे. या स्फोटात हा इसम गंभीर जखमी झाला होता. यावेळी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल ककरण्यात आले. मात्र उपचारदारम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या स्फोटाचा आवाज ऐकल्याने आसपासचे लोक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी स्फोट झाला त्या ठिकाणी तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT