MP Anil Bonde inspects the controversial ‘Ask About Islam’ hoardings displayed at Panchvati Chowk, Amravati. Saam Tv
Video

‘विचारा इस्लामाविषयी’ फलकांवरून अमरावतीत खळबळ! खासदार अनिल बोंडे संतप्त|VIDEO

BJP Protests Over Islamic Banners: अमरावतीत ‘इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर’चे वादग्रस्त फलक लावल्याने नव्या वादाला सुरुवात झाली आहे. खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी या पोस्टरवर तीव्र आक्षेप घेतला असून, निवडणूक आचारसंहितेच्या काळात अशा फलकांवर कारवाईची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजताच अमरावतीमध्ये नव्या वादाने वळण घेतले आहे. दहा नगरपरिषद दोन नगरपंचयातींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असतानाच निवडणुक काळात मोठा वाद निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शहरात आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर लागल्यानंतर आता विचारा इस्लामाविषयी ( ask about islam) असा मजकूर असल्याचे होर्डींग्ज भर रस्त्यात लागले आहे. यावरच भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

अमरावती शहराच्या पंचवटी चौकासह इतर मुख्य चौकात सध्या इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर महाराष्ट्राचे फलक लागल्याचे पाहायला मिळत आहे. या फलकावर 'विचारा इस्लामाविषयी? असा मजकूर लिहिला आहे. भाजप खासदार अनिल बोंडे यांनी या टोलफ्री क्रमांकावर फोनही केला. हैदराबादवरुन ही संस्था चालवली जात असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Terror Blast: ३२ कार बॉम्बने दिल्ली उडवण्याचा कट, बॉम्ब स्फोटांचा खरा सूत्रधार कोण? हँडलरचे नाव आलं समोर

Potato Recipe : नेहमीची बटाट्याची भाजी खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा ढाबा स्टाइल 'हा' पदार्थ

Children's Day 2025 Speech: मुलांना मराठीत लिहून द्या बालदिनानिमित्त भाषण; टाळ्यांच्या कडकडाटा होईल कौतुक

Maharashtra Live News Update: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! नवले पुलाजवळ भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना उडवलं, ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT