Uddhav Thackeray and Sharad Pawar on Navneet Rana Saam TV News
Video

Video: 'थापाड्यांची, खोटारड्यांची भ्रमाची लंका जाळण्यासाठी...' Uddhav Thackeray यांचा Navneet Rane यांच्यावर हल्लाबोल!

Uddhav Thackeray and Sharad Pawar on Navneet Rana: ते अमरावतीत आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलत होते. उद्धव ठाकरेंसोबत शरद पवार यांनीही नवनीत राणांवर निशाणा साधला

Saam TV News

अमरावती : 'थापाड्यांची, खोटारड्यांची भ्रमाची लंका जाळण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत' असं विधान करत उद्धव ठाकरे यांनी नवनीत राणांवर टीका केली. ते अमरावतीत आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलत होते. उद्धव ठाकरेंसोबत शरद पवार यांनीही नवनीत राणांवर निशाणा साधला. नवनीत राणांच्या उमेदवारीवरुन एकदा झालेली चूक पुन्हा कधीच होणार नाही, असं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं. नवनीत राणांविरोधात महाविकास आघाडीनं अमरावतीत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी घेण्यात आलेल्या सभेत महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी राणांवर सडकून टीका केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक दिवाळी अशी ही..गरजुंपर्यंत अन्न पोहोचविण्यासाठी राम बंधू अन् रॉबिन हूड आर्मी यांची भन्नाट संकल्पना

Maharashtra News Live Updates : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा जागा जिंकणार; केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा दावा

VIDEO : झिशान सिद्दीकींचं जोरदार शक्तीप्रदर्शन; छगन भुजबळ यांची उपस्थिती

Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझच्या कार्यक्रमाची फी किती? किती घेतो मानधन?

Risod Vidhan Sabha : रिसोड मतदारसंघावर भाजप, शिवसेना दोघांचाही दावा; मित्र पक्षातील दोन्ही उमेदवार भरणार अर्ज

SCROLL FOR NEXT